Farmer Study Tour: शेतकऱ्यांनी अभ्यासले प्रक्रिया उद्योगासह रोपवाटिकेचे कामकाज
Farmer Training: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा शुक्रवारी (ता. २६) पार पडला.