Onion FarmersAgrowon
ॲग्रो विशेष
Onion Farmers: कांदा रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Onion Seedlings Disease: शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगावने परिसरातील गावांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महागडी औषध फवारणी करून कांदा रोपे वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे.

