Heavy Rain Damage: उभी पिके आडवी झाली, आडवी पिके चिखलाने माखली
Farmer Struggles: हातातोंडाशी आलेली उभी पिके आडवी झाली. आडवी पिके चिखलाने माखली अन् कापणी केलेली पिके पाण्यावर तरगंली, काही ठिकाणी पिकांना कोंब फुटले मात्र तरीही पावसाचा धुडगुस सुरूच आहे.