Government Delay : सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के खरीप जागेवरच करपला आहे. दुष्काळ कधी जाहीर होणार, पंचनामे कधी होणार? याचे ठोस उत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आजच्या सोलापूर दौऱ्यात दिले नाही.
agricultural loss assessment by revenue departmentagrowon