Heavy Rainfall Awaited : अहिल्यानगर जिल्ह्यात अजूनही बहुतांश भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अल्प पावसावर खरिपाच्या पेरण्या व कापूस लागवड झाली खरी; मात्र त्यानंतर पाऊस नसून केवळ ढगाळ वातावरण आहे.
Kharif Crops at Risk as Monsoon Delays HeavyAgrowon