Banana Cultivation: खानदेशात आगाप कांदेबाग केळी लागवड सुरू
Kandebag Keli Lagwad: खानदेशात आगाप कांदेबाग केळी लागवड सुरू झाली आहे. मृग बहरातील हंगामी केळी लागवड रावेर, यावल, मुक्ताईनगरात गेल्या महिन्यातच झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात स्थिर राहू शकते, अशी स्थिती आहे.
Early Kandebag Banana Planting Begins in KhandeshAgrowon