Kharif Sowing Nanded: नांदेड जिल्ह्यात अनेक भागांत अखेर खरीप पेरण्यांना प्रारंभ
Monsoon Update Marathwada: एल निनोच्या पार्श्वभूमीवर रेंगाळलेल्या पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांना मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात भाग बदलून पडणाऱ्या पावसाने दिलासा दिला आहे.
Kharif Sowing Begins Across Nanded District Agrowon