Dushkali Dahi Handi : शेतकरी पुत्रांची दुष्काळी दहीहंडी
Maharashtra Drought : नांदेड जिल्ह्यात शेतकरी पुत्रांनी रविवारी (ता. १३) अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येथे ‘दुष्काळी दहीहंडी’ फोडून सरकारचे लक्ष वेधले.
Farmers youth unique protest against governmentagrowon