Farmer Protest: शेतकरीपुत्रांचा भूम येथे रास्ता रोको
Farmer Loan Waiver: भूम येथील शेतकरीपुत्र सतीश महाराज कदम यांनी संपूर्ण पीक कर्जमाफीसाठी पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे, तर सोमवारी त्यांनी अडीच तास रास्ता रोको आंदोलन आयोजित करून प्रशासनावर संताप व्यक्त केला.