Andhra Pradesh CM Chandrababu NaiduAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Issue: सावकारी कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये
CM Chandrababu Naidu: राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ येऊ नये. यासाठी बँकांनी शेती, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्टअप्स यांच्यासह सर्व घटकांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध होईल, हे सुनिश्चित करावे.

