Agriculture Advice: कृषिपूरक योजनेतून शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करावी
IAS Rahul Kardile: शीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन यासारख्या अनेक प्रोत्साहन देणारे योजना शासनद्वारे राबविल्या जातात. शेतकऱ्यांनी लाभ घेऊन उत्पादनात वाढ करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना केले.