Farm Roads: शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी टिकाऊ पाणंद रस्ते व्हावेत

MLA Hikmat Uddhan: शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी सुलभ व टिकाऊ पाणंद रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी बुधवारी (ता. चार) तहसील कार्यालय अंबड येथे अंबड व घनसावंगी तालुक्यांतील कामाच्या आढावा बैठकीत दिल्या.
Farm Roads
Farm RoadsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com