Cotton Farming: खानदेशात १६ मे पासून कापूस बियाणे विक्री अधिकृतपणे सुरू झाली. परंतु बियाणे पुरवठादार कंपन्यांची नफेखोरी व कृषी विभागावर हावी असलेले वितरक यांच्या मनमानीने बियाण्याची कृत्रीम टंचाई आहे.
Farmers buying native cotton seeds from GujaratAgrowon