Commissioner Inspects Crops In Kamargaon: पावसाने ओढ दिल्याने अहिल्यानगर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कामरगाव (ता. अहिल्यानगर) परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
Drought Threat Deepens In Ahilyanagar TalukaAgrowon