Land Acquisition: शेतकऱ्यांची तुकड्यांतील जमीन रेल्वे विभागाने अधिग्रहीत करावी
Farmer Issues: अकोला–खांडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती दोन तुकड्यांत विभागली गेली असून या छोट्या तुकड्यांची शेती करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य होत आहे.