Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा
Election Promises Issue: शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण विकास, गावातील पर्यावरण, निसर्ग यांचा एकत्रित विचार करून शासनाने जबाबदारीने व गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक आहे. निवडणुका आल्या की चार-दोन मोठी अभियाने राबवून किंवा घरोघरी दाखले देण्याची शिबिरे आयोजित करून ग्रामविकास होत नाही.