Farmers Financial Aid: दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांना मिळणार ७ हजार रुपयांचा आर्थिक आधार
Farmer Support: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपयांचा हप्ता आणि राज्य शासनाकडून ५ हजार रुपयांचा अग्रिम लाभ असे मिळून ७ हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
Eligible Farmers to Get Rs 7,000 Ahead of Diwali, Says Prataprao JadhavAgrowon