Agriculture Well Schemes: योजनांमधून विहिरींसाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद
Agriculture Support: ग्रामीण भागातील वंचित शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत ठरणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ आणि ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’मधून विहिरींचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
Farmers Show Growing Interest in Well Subsidy SchemesAgrowon