Crop Insurance: नवीन पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प
New Crop Policy Issues: मागील दोन वर्षांमध्ये खरीप हंगामाकरिता विमाधारक व अर्जदार आकडेवारी पाहता चालू हंगामासाठी पीक विमाधारकांचे प्रमाण अंत्यत नगण्य दिसत आहे. त्यामुळे नवीन निकषांमध्ये सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांना रुचेना असे दिसत आहे.