Banana Crop Management: आंबोड्यात केळी पीक व्यवस्थापन शेतीशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
KVK Training: स्थानिक कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्याद्वारे अकोट तालुक्यातील आंबोडा येथे बुधवारी (ता.२४) केळी पीक व्यवस्थापन शेतीशाळेच्या तिसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.