Agriculture Program News: ‘एक दिवस बळीराजासाठी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Ek Divas Balirajasathi: कृषी विभागाच्या वतीने दुधाळवाडी (ता. कळंब) आणि रामेश्वर (ता. भूम) येथे मंगळवारी (ता. ३०) ‘एक दिवस बळीराजासाठी’ अभियानांतर्गत खरीप हंगामपूर्व नियोजन मोहिम राबविण्यात आली.
Agriculture Department Promotes Modern Sowing TechniquesAgrowon