Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठ
low Enrollment: धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. कमी नुकसान धोका, भरपाईबाबत अनिश्चितता, बंद झालेली ‘एक रुपयात पीक विमा’ योजना आणि वैयक्तिक नुकसान भरपाईची अट यामुळे आतापर्यंत केवळ ८ टक्के क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे.