Sugarcane Rate Dispute: उसाला प्रतिटन ३,८५० रुपयांचा तोडगाही अमान्य; शेतकरी ५ हजारांवर ठाम

Sugarcane Farmers Update: यंदा तुटणाऱ्या उसाला प्रतिटन ३८५० रुपये तर साखरेच्या प्रति किलो ४५ रुपयांहून अधिक वाढणाऱ्या दरानुसार जादाची रक्कम हंगाम संपल्यानंतर देण्याबाबतचा तोडगा शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील साखर कारखानदारांनी पुढे आणला.
Farmers demand immediate sugarcane price declaration
Sugarcane price committee warning to politiciansAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...