Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात केवळ २३ टक्के क्षेत्र विमासंरक्षित
Farmers Compensation: सुधारित पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला असून जिल्ह्यातील फक्त २३ टक्के क्षेत्रच विमा संरक्षित झाले आहे. शेतकरी हिस्सा वाढल्याने अनेकांनी विमा घेणे टाळल्याची चर्चा सुरू आहे.