Hututu Soybean: तिवसा तालुक्यात बूस्टर सीड्सच्या 'हुतुतू' या सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणीनंतर दोन आठवडे उलटूनही अनेक शेतांमध्ये अपेक्षित उगवण झाली नसल्याने बियाण्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Germination Complaints Against Booster Soybean Seeds RiseAgrowon