Solar Project Issue: चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्पात उभारला आहे. त्यासाठी वीज उपकेंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या जमिनीत वीज खांब उभारला जात आहे. त्या प्रयत्नास शेतकरी, ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. १२) तीव्र विरोध केला.