Trimbakeshwar Ring Road: त्र्यंबकेश्वर रिंग रोडला शेतकऱ्यांचा विरोध
Trimbakeshwar land Acquisition: त्र्यंबकेश्वर नगरपरिषद हद्दीत प्रस्तावित ३० मीटर ग्रीन बेल्ट व रिंग रोडसह कुंभमेळ्याच्या कामांसाठी आवश्यक भूसंपादन अत्यल्प दराने होत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Farmers Protest Low Land Rates for Trimbakeshwar ProjectsAgrowon