Satara Farmers: सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असताना राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून कोरेगाव, जावळी, पाटण, कऱ्हाड आणि वाई या तालुक्यांना वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
Koregaon, Jawali And Patan Farmers Seek Drought ReliefAgrowon