Kukadi Project: हिरडगावात कुकडी चारी दुरुस्तीला शेतकऱ्यांचा विरोध
Land Compensation: कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत हिरडगाव परिसरातील चारी दुरुस्तीचे काम भूसंपादनाची नुकसानभरपाई न देता सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त असून, मोबदला मिळाल्याशिवाय काम थांबवावे, अशी मागणी क्रांतिसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.