Farmer Protest Update: साखरेच्या ‘एमएसपी’प्रश्‍नी दिल्लीत तोडगा काढण्याचे आश्‍वासन: शेतकरी संघटनांचे हुबळीतील आंदोलन मागे

Farmers Demand: शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्यांवर दिल्लीत तोडगा काढण्याचे आश्वासन शेतकरी नेत्यांना देण्यात आल्यानंतर येथे सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. १० ऑक्टोबरपर्यंत ३० जणांचे शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
Farmers issues and demands in India
Farmers demands discussion with central governmentAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com