Land Rights: सीमांकनासाठी आलेल्या धेरंड-शहापूर येथील सीनारमास कंपनीने पोहोच रस्त्यासाठी अचानक भरावाचे काम सुरू केल्यामुळे त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शुक्रवारी (ता. १४) एमआयडीच्या अधिकाऱ्यांसह महसूल अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात येथे मोजणीला सुरुवात केली