Pressmud Fertilizers: प्रेसमड खताला शेतकऱ्यांची पसंती; प्रेसमड खताचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
Soil Fertility: प्रेसमड हे स्वस्त, नैसर्गिक आणि मातीसाठी अत्यंत फायदेशीर सेंद्रिय खत आहे. यामुळे जमिनीचा दर्जा सुधारतो, पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनातही वाढ होते. रासायनिक खतांसारखे हे खत पर्यावरणाला हानिकारक नाही.