Rabi Crop InsuranceAgrowon
ॲग्रो विशेष
Rabi Crop Insurance: रब्बीच्या पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग कमी
Rabi Season: सांगली जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात २७ हजार ५८२ शेतकऱ्यांनी विमा घेत ३४ हजार ८७८ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे. सर्वाधिक जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे.

