Farmer Issue: ओल्या दुष्काळाच्या यादीतून चंद्रपूर जिल्हा वगळण्यासोबतच राज्यातील इतर आपद्ग्रस्त भागासाठी देखील तोकडी मदत जाहीर करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेच्या (शरद जोशी) वतीने सोमवारी (ता.२९) राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.