Sugarcane Farmers Issues: ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता
Farmer Protest: छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीतून पदरात काहीच पडले नसल्याची खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
Sugarcane Price Issues Remain Unresolved in Chhatrapati SambhajinagarAgrowon