Farmers Protest: पुणे-नाशिक रेल्वेच्या नवीन मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध
Rail Project Controversy: पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा खेड, आंबेगाव, जुन्नर आणि सिन्नर, संगमनेर हा जुना मार्ग बदलून आता शिर्डीमार्गे पुणे असा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे.