Farmer Protest: पूर्व हवेलीत जुन्या कालव्याच्या अस्तरीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध
Agriculture Crisis: पूर्व हवेलीत एकेकाळी वरदान ठरलेल्या जुन्या कालव्याच्या अस्तरीकरणाला अनेक गावांतून विरोध होऊ लागला आहे. अस्तरीकरण झाले तर पूर्व हवेलीतील शेती पुन्हा कोरडवाहू होते का, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.