Farmers Oppose Drone Survey: ड्रोन सर्व्हेक्षण रद्द न केल्यास शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा
Farmer Protest Against Shaktipeeth Highway: प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी बुधवारी (ता. १०) पहाटे पाच वाजता पोलिस बंदोबस्तासह प्रशासनाचे पथक खानापूर तालुक्यात दाखल झाले. ड्रोनच्या साह्याने सर्व्हेक्षणाला सुरुवात होताच शेतकरी आणि शक्तिपीठ संघर्ष समितीच्या कार्यकर्ते आक्रमक झाले.
Farmers Oppose Drone Survey For Shaktipeeth HighwayAgrowon