Free Fodder: दानोळीच्या भिलवडे बंधूनी घासासाठी केले सहा एकरांचे शिवार खुले
Sorghum Fodder: आभाळाने साथ सोडली... पूर्वमोसमी पावसाने दडी मारली... हिरवागार चारा डोळ्यांदेखत करपला आणि जनावरांच्या घासाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला.
Farmers Open Six Acres of Fodder for Free Cattle GrazingAgrowon