Maharashtra Farmer Issue: आधार हवा आर्थिक अन् मानसिकही
Agriculture Crisis: मराठवाडा आज अभूतपूर्व संकटाच्या टप्प्यावर आहे. पुराच्या पाण्याने फक्त शेती वाहून नेली नाही, तर हजारो कुटुंबांची स्वप्नं आणि आत्मविश्वासही वाहून गेला आहे. हे संकट केवळ नैसर्गिक नाही, तर सामाजिक आणि आर्थिकही आहे.