Water User Association : दुष्काळावर मात करायची असेल तर ‘पाणी वापर संस्था’ बळकट करा; शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

नाशिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा कायदेशीर हक्क मिळवून देण्यासह त्याचे शिस्तबद्ध आणि समन्यायी वितरण करण्यासाठी पाणी वापर संस्था महत्त्वाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संकल्पनेची माहिती घेऊन महाराष्ट्र शेतकरी पाणी वापर संस्थांबाबतचा कायदा २००५ आणि नियम २००६ मधील तरतुदींचा अभ्यास करावा, असे आवाहन पाणी वापर संस्थांचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत वाघवकर यांनी केले.
Water User Association
• importance of farmer participation in canal water managementAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...