Pasha Patel: शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घेतली पाहिजे; पाशा पटेल यांचा अजब सल्ला
Agriculture News: मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना "संकटाची सवय लावा" असा सल्ला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी संघटना व विरोधकांनी या विधानाला "शेतकरीविरोधी" म्हणत तीव्र निषेध केला आहे.