Crop Insurance Scheme: पूर्ण पीकविमा भरपाईसाठी शेतकरी उच्च न्यायालयात
High Court Notice: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील उमरा मंडलातील शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेअंतर्गत पूर्ण नुकसानभरपाई न मिळाल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.