Agriculture Irrigation Issues: पाणी परवान्यांसाठी शेतकऱ्यांची पायपीट
Farmers Issues: रब्बी हंगामातील पिके सध्या पाण्यावर आलेली आहेत. याशिवाय फळबागा आणि इतर बागायती पिकांना देखील पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्याचा उपसा सुरू झाला आहे.