Land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांची संघर्षयात्रा
land acquisition protest: भूसंपादन प्रक्रियेविरोधात असंतोष व्यक्त करत बाधित शेतकऱ्यांनी ‘बाधित शेतकरी संघर्षयात्रा’ सुरू केली आहे. आडवन, पारदेवी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरापासून रविवारी सकाळी या यात्रेला सुरुवात झाली.
Farmers protest against land acquisition MaharashtraAgrowon