Farmers Protest: मागण्याविषयी त्रस्त शेतकरी पुन्हा उतरले साडेपाच तास पाण्यात
Jal Samadhi Protest: आश्वासन देऊनही मागणी पूर्ण होत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अमळनेर वस्ती (ता. गंगापूर) येथे बुधवारी (ता. १८) सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत सुमारे साडेपाच तास जलसमाधी आंदोलन केले.