Onion Farmers Protest: कानगाव येथे कांदा उत्पादकांचे बेमुदत धरणे
Onion MSP Demand: कानगाव (ता. दौंड) येथे कांद्याला हमीभाव, कर्जमाफी आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आक्रोश कृती समितीच्या माध्यमातून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शासनाने तातडीने मागण्यांची दखल घ्यावी, अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे.