PoCRA Scheme: वाकद येथील शेतकरी ‘पोकरा’ योजनेपासून वंचित
Farmer Issues: मागील बऱ्याच दिवसांपासून नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेच्या (पोकरा) संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे वाकद येथील भाग दोनच्या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.