Animal Husbandry Schemes: पशुसंवर्धन विभागाच्या योजना ठप्प झाल्याने शेतकरी अडचणीत
Farmer Issues: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोडधंदा म्हणून रोजगाराची नवी दारे खुली करणाऱ्या आणि उपजीविकेसाठी आधार ठरणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या काही योजना गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत.