Rain Crop Loss : ‘साहेब, चांगलं पीक आलं, पण पावसानं सगळं नेलं
Heavy Rain Crop Damage : येवला तालुक्यातील गवंडगाव, रस्ते सुरेगाव, पिंपळखुटे खुर्द, डोंगरगाव आणि निफाड तालुक्यातील कोटमगाव व वनसगाव येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी मंत्री भुजबळ यांनी केली.